Search This Blog

Wednesday, November 4, 2020

Online MS-CIT

ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी भेट द्या: 

https://chat.whatsapp.com/CftdDSYX6Aq44KrP4NpJ8H

आय. टी. तंत्रज्ञानाचा वापर फक्त सोशल मीडियासाठी न करता सर्व गरजेच्या गोष्टी करण्यासाठी करायला हवा. जसे की; 
१.  ऑनलाईन पेमेंट करणे, खरेदी करणे, तिकीट बुक करणे,
२.  ऑनलाईन मिटिंग घेणे, वोईस टायपिंग करणे, इमेल करणे

असे अनेक कंप्यूटर ॲप्लिकेशन्स रोजच्या जीवनात आणि कामकाजाच्या ठिकाणी वापरणे गरजेचे आहे. 

म्हणूनच महाराष्ट्रातील एक कोटी ३५ लाख विद्यार्थ्यांनी अनुभवलेला MS-CIT कोर्स नक्की पूर्ण करुया आणि असे कित्येक स्किल्स शिकूया.

कारण, आता MS-CIT करू शकता: घरच्या घरी, तुमच्या कंप्यूटरवर किंवा स्मार्टफोनवरही किंवा आमच्या MS-CIT सेंटरवर

थोडक्यात MS-CIT आता कधीही आणि कोठेही!

अधिक माहितीसाठी संपर्क करा.*

*‍🏪 एस. के. कॉम्प्युटर्स 
(महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे (MKCL) अधिकृत संगणक प्रशिक्षण केंद्र)*
*📝“पित्रुपुण्य़ाय” १८/२०, उषःक़ाल हौसिंग सोसा. (पोस्टल कॉलनी),
महंमदवाडी पोलीस चौकीसमोर, तरवडेवस्ती, महंमदवाडी, पुणे – ४११०६०.*
*☎️: 9860000045*
*📱: 9860000045*
*🌐: https://skcomputers-theinstitute.business.site*
*📍https://g.co/kgs/teFohDTo*
*😐📚 : https://bit.ly/SKCOMPUTERS*
*📩 sk47210145@gmail.com*

मी ही पोस्ट शेअर केेली अन् तुम्हीही करा.
#MSCIT #Education #learning #MKCL #MSCIT #LearningNeverStops #mlearning #mobilelearning #onlinelearning #smartuser #computercertification

No comments:

Post a Comment